गिरगाव चौपाटीमधील तरंगती जेट्टी या वरून तरुणाने उडी मारल्याची घटना घडली. गिरगाव चौपाटी संग - मच्छिमार सेलचे हिरालाल वाडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यानी संबंधित मुलाचे प्राण वाचवले.