पुण्यातील भोसरी येथे दोन दुचाकी स्वरांच्या अपघात झाला असताना मंत्री गिरीश महाजन यांनी ताफा थांबवून जखमींना तात्काळ मदत केली व जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.