गिरीश महाजन यांनी सुधाकर बडगुजर आणि शाहू खैरे यांच्या कार्यक्रमात ठेका धरला. तसेच महाजन यांनी पारंपरिक रहाडीत उडी मारली.