विक्रोळी (पूर्व) कन्नमवार नगर परिसरातील प्रवीण हॉटेल या नावाने प्रसिद्ध असलेला पादचारी पुल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद करण्यात आला आहे. याचा त्याचा थेट परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत असल्याचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुली व मुले बॅरिकेड्स व मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून चढ-उतार करताना दिसत आहे.