गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले पाणी सोडण्यात आले असून, यामुळे चाळीसगाव, पाचोरा आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.