सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या वैभववाडी धबधब्यावर काचेचा पूल बांधण्यात आला आहे. काचेच्या पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.