रत्नागिरी- कोकणात शिमग्याचा माहोल पाहायला मिळत आहे. कोकणातल्या पारंपारिक होळी उत्सवाचे काही खास क्षण ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहेत. पारंपारिक पद्धतीने पौर्णिमेनंतर पहाटेचे होळीचे पेटले होम करण्यात आले. होळीच्या होमाचे ड्रोनच्या माध्यमातून झलक खास टिव्ही च्या प्रेक्षकांसाठी... रत्नागिरी जवळच्या भोके गावाचा शिमगा, होमा भोवती ग्रामदेवतेची पालखीच्या फेऱ्या झाल्य. त्यानंतर होळीचा होम पेटला...