तुमच्या फोनमधील डेटा सुरक्षित आहे असे वाटत असले तरी अनेक ॲप्सना तुमच्या Gmail चा ॲक्सेस असल्याने तुमचे कॉल, मेसेज, फोटो सुरक्षित नाहीत. गुगल अकाउंटमध्ये थर्ड-पार्टी कनेक्शन्स तपासत, अनावश्यक ॲप्सचा ॲक्सेस कसा डिलीट करायचा आणि तुमचा डिजिटल डेटा कसा सुरक्षित ठेवायचा हे जाणून घ्या. यामुळे तुमची गोपनीयता जपण्यास मदत होईल.