“बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण येथील जनावरांच्या बाजारात सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विविध भागांतून व्यापारी आणि नागरिक येथे बोकड खरेदीसाठी दाखल झाले आहेत.