परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला होता, त्यामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचा पर्यटन क्षेत्र मानल्या जाणाऱ्या जांभूळ बेट या बेटाचे पूराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.