घटप्रभा नदीवरचा गोकाक धबधबा आता प्रवाहित झालाय. महाकाय असा हा धबधबा सध्या ओसंडून वाहतोय कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झालाय महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत तसाच हा उत्तर कर्नाटक मधला एक प्रसिद्ध धबधबा आहे.