सोन साखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात सोन साखळी चोरीची घटना घडली. अशोका मार्ग परिसरात असलेल्या शुभम अपार्टमेंट मध्ये ही घटना घडली.