सोने ईटीएफ आणि चांदी ईटीएफमुळे गुंतवणूकदारांना जोरदार फायदा झाला आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठा वाढ झाल्याने ईटीएफवरही त्याचा परिणाम दिसून आला आहे.