देशभरात अनेक दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोनं २०० रुपयांनी स्वस्त झाले असून, प्रति १० ग्रॅमचा दर ६१,२३० रुपये आहे. चांदी १२६० रुपयांनी घटून प्रति किलो ७१,८४० रुपयांवर आली आहे, ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.