सोन्याच्या किमतीत गेल्या एका महिन्यात १५,००० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे, तर चांदी ३०,००० रुपयांपर्यंत महाग झाली आहे. सोन्याने पहिल्यांदाच प्रति १० ग्रॅम १,२२,००० चा टप्पा ओलांडला असून, यावर्षी जवळपास ६०% वाढ नोंदवली आहे. चांदी प्रति किलो दीड लाखाच्या पुढे गेली आहे.