गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरून स्टार एअरने गोंदिया-इंदूर-बेंगळुरू ही नवीन प्रवासी विमानसेवा सुरू केली आहे.