गोंदिया जिल्ह्यात यंदा मक्याची विक्रमी ७५७० हेक्टरवर लागवड झाली असून, गव्हाच्या पारंपरिक पिकाला मागे सारत शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पिकाकडे वळले आहेत