गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आता धान पिकाला जोड देत अन्य पिकांच्या उत्पादनाकडेही वळला आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात विविध पिकांचे उत्पादन घेतले जात असून, त्याला कृषी विभागाकडून प्रोत्साहनही दिले जात आहे.