गोंदियात तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा गोंदियाच्या वेशीवर धडकला असून या मोर्च्यात एका शेतकऱ्याने अवघड बाबाची वेशभूषा साकारल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.