गोंदिया जिल्ह्यात ४१ अंश तापमानामुळे उष्णतेचा कहर पाहायला मिळत असून, गौशालेतील हजारो प्राण्यांना उन्हापासून वाचवण्यासाठी पंखे, हिरवे मॅट आणि दोन वेळा आंघोळीची विशेष सोय करण्यात आली आहे.