गोंदिया जिल्ह्यात सोमवारी २९१५ होलिका दहन केले जाणार असून, त्यात तब्बल २८ हजार ७० क्विंटल लाकडांची आहुती दिली जाईल. एका बाजूला शासनाच्या वृक्ष लागवडीच्या योजना सुरू असताना, दुसऱ्या बाजूला जुन्या वृक्षांची होळीसाठी मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे.