गोंदिया : कचारगड यात्रेला 30 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. हा एक श्रद्धेचा महाउत्सव आहे. माँ कंकाली देवीची ही कचारगड यात्रा आहे. कचारगड यात्रेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.