गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील सालाई अब्दुलटोला येथे चिचगड रोडवर बिबट्याचे दर्शन झाले. एका चारचाकी चालकाने व्हिडिओ काढला, तो व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली.