उद्या 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्का दिन यानिमित्त गोंदिया येथील जिल्हा परिषद इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सजावटीमुळे जिल्हा परिषद इमारतीचे मनमोहक दृश्य सध्या पाहायला मिळत आहे....