गोंदियातील मंगेझरीच्या जंगलात वाघाचे दर्शन झालं. या जंगलातील वाघाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.