गोंदिया जिल्ह्यात अर्णब वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहेत. धान कापणी आणि मळणीच्या हंगामात झालेल्या पावसामुळे शेतात असलेले धान भिजले असून, पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला