गोंदिया जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरलेत. त्यामुळे लोक हाजरा धबधब्याला भेट देत आहेत.