काहीसा थरारक आणि नयनरम्य अनुभव गोंदियाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाहनधारकांना आला. नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील चोरखमारा परिसरात सकाळी-सकाळी एका वाघिणीने चक्क डांबरी रस्त्यावरून 'मॉर्निंग वॉक' केला. वाघिणीच्या थाटाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.