अपघातात एका चारचाकीसह दोन दुचाकी आणि काही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.