गोंदिया जिल्ह्यातील २९८ गावे आणि वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता असून, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ४ कोटी ६७ लाखांचा टंचाई आराखडा तयार केला आहे.