गोंदिया जिल्ह्यातील मांडोबाई देवस्थानात आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने १९१ जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला.