जलपक्ष्यांची नोंद करण्यात आली. आशियाई जलपक्षी गणना हा जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त जैवविविधता निरीक्षणाचा उपक्रम असून, तो दरवर्षी हिवाळ्यात राबविला जातो.