दुपारी सुरतोली गावाजवळ काही नागरिकांना वाघाचे दर्शन झाले त्यांनी या वाघाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला असून या घटनेनंतर वनविभागाने खबरदारी घेत परिसरामध्ये आपल्या चमू पाठविलेले आहेत.