पेरणीनंतर आता रोवणीच्या कामाला वेग आला असून सिंचनाची सोय असलेल्या अनेक ठिकाणी शेतात चिखलणी, पाण्याची व्यवस्था आणि रोवणीची तयारी जोरात सुरू आहे.