गोंदिया शहरातील संडे सायकलींग ग्रुप द्वारा गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्यासह कारगिल युद्धामध्ये आपला एक पाय गमावलेले माजी सैनिक सायकलवारी करीत पंढरपूरला निघाले आहेत. विठुरायाकडे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी धान मोठ्या प्रमाणात पिकू दे असं साकडं घालणार.