नाशिकमधील इगतपुरीत ख्रिस्ती बांधवांकडून गुड फ्रायडेनिमित्त क्रूसाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळेस अनेक ख्रिस्ती बांधव या मिरवणुरीत सहभागी झाले.