बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी इंधन टंचाई निर्माण झाली होती .. त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. डिझेल मिळावे म्हणून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रात्रंदिवस रांगेत उभे होते.