सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.