भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार हे बरबटलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार आहेत. रोहित पवार यांना अक्कल कमी आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.