भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार कुटुंबावर पुन्हा खालच्या पातळीवर टीका केली आहे. त्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी उत्तर देत त्यांनी कोणाचा बाप,नवरा, आई काढण्यापेक्षा तुम्हीच एक बाप ठरवा अशी झोंबरी टीका केली आहे.