केरळमधील कोझिकोड येथे पार पडलेल्या 'नॅशनल सांबो इंडिया चॅम्पियन' या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत करमाळा तालुक्यातील मांगी येथील सुपुत्र नवनाथ गोरख शिंदे याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.