विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे नांदेड शहरातील गोवर्धन घाट स्मशानभूमी पाण्याखाली गेला आहे.