केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 55 टक्के आहे. महागाई भत्ता किती वाढेल याबाबत जून 2025 च्या AICPI-IW डेटावर अवलंबून असेल. हा डेटा ऑगस्टमध्ये जाहीर केला जाईल.