सिन्नर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. हे जनतेचं आंदोलन , जनतेच प्रतिनिधित्व करतानी अटक झाली त्याच वाईट मानण्याच काही कारण नाही.