युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने अलीकडेच FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकून इतिहास रचला. हे विजेतेपद जिंकण्यासोबतच ती ग्रँडमास्टरही बनली. त्यामुळे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी तिचा सन्मान केला.