सातारा येथील फलटणमध्ये अभिनेता गोविंदा यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. फलटण मधून शिवसेनेचे अनिकेत राजे निंबाळकर यांच्यासह सर्व उमेदवार विजय होतील असा गोविंदा यांनी व्यक्त केला विश्वास.