नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील बोरी येथील पदवीधारक तरुणानं शेळीपालनाचा व्यावसाय सुरू केला आहे. हा तरुण आता वर्षाला तब्बल 15 लख रुपयांची कमाई करत आहे.