चंद्रपुरात आज पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहरातील रयतवारी कॉलरी येथील जमाले मुस्तफा ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा केली