प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भव्य फुलांचे सजावट. सुमारे दोन टन फुलांचा वापर करत केली आहे सजावट. पुण्यातील विठ्ठलभक्त अमोल शेरे यांनी केली सजावट.