नंदुरबार शहरात हनुमान जयंतीचा उत्साह मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. हनुमान भक्तांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत वातावरण भक्तिमय केलं.